बाई
बाई
मनात माझ्या आहेत,,,
अनेक,, सवाल,,,
डोळ्यात आहेत,,,,
अनेक स्वप्न,,,
मनात आहे,,,
भीती,,
पायात आहे मजबुरीची वेडी,,,
मी आहे बाई,,,
कोणी माझ्या सवालाचे जवाब,,,,,
नाहीत,,,,
मी आहेे बाई,,,,
म्हणून,,,,
कुणी स्वप्नांना,,,
महत्व नाही देत,,,
मी बाई आहे म्हणून,,,
कोणी,,,, मला,,,
समजून नााही घेत,,,
मी आवाज देतेे,,,
कोणी माझा आवाज
ऐकतच नाही,,

