STORYMIRROR

kishor zote

Abstract

2  

kishor zote

Abstract

बाबासाहेब ( शिरोमणी काव्य )

बाबासाहेब ( शिरोमणी काव्य )

1 min
2.6K


बाबासाहेब

तुमची समानता

येते प्रचिती राष्ट्रभक्तीची

कलमे तेच सांगती संविधानाची


बाबासाहेब

तुम्हीच देशभक्त

मान उंचावली देशाची

दिक्षा घेतली बौध्द धम्माची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract