STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

बाबा

बाबा

1 min
358

आम्ही मुली कोणता पाप

करता माहीत नाही

आम्हाला आई -बाबाची

काळजी घेता येत नाही

नाही त्यांच्यासोबत राहता 

येेेत नाही

मुलांना त्यांच्या सोबत

राहता येते,,,

पण

सासू- सासऱ्यात मुलीनं

आई बाबा पाहिलं

पण

त्यांना ते पचलंच नाही ,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational