STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

बाबा

बाबा

1 min
229

साथ तुमचा माझ्यासाठी

खूप खास आहे

कमजोर खांद्याची ताकत

तुमच्या हातात आहे

बिलबिलणारं मन माझा

शांत तुम्ही केलाात

माझ्या आयुष्यातील काळोखातील 

 प्रकाश तुम्ही,,,

हरवलेल्या मनाची ताकत तुम्ही,,

नतमस्तक मी झाली तुझ्यासमोर,,,

अनमोल तुमचा आशिर्वाद

मिळताच मला,,,

ताकतवर मी झाले,,,


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational