STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

बाबा🌷🌷🌷🌷🌷🌷

बाबा🌷🌷🌷🌷🌷🌷

1 min
270

तुम्ही स्वर्गातील फुल आहोत

त्या सुगंधाने आमचं आयुष्य

सुगंधी आहे,,,

मुलांना निःस्वार्थ, प्रेम ,सुख ,आनंद,

हे तुमची देण आहे

तुमच्या समोर सर्व दुनिया बेकार आहे

 आई बाबा तुमचा आशिर्वाद,

न घेता कोणी जगत असेल,,

दुनियातील तो सर्वात नालायक आहे 

मुलं कितीही मोठे झाले तरीही

तुमच्यासमोर आम्ही लहानच आहोत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational