STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

बाबा आई

बाबा आई

1 min
199

आई बाबा जे सांगतात

ते एकदम बरोबर असते

आई बाबाचंं चांगलं मार्गदर्शन

हितकारक ठरतो

आई-बाबाच्या सांगण्यावर

डोळे बंद करून

विश्वास ठेवून,,

त्यानी दाखवलेल्या मार्गावर

चालणारा व्यक्ती

खूप ताकतवान होतो

आईबाबांच्या मार्गदर्शन 

कोणतेच नुकसान होत नाही,,,

आई वडिल मुलांना गलत

काहीच शिकवत नाहीत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational