STORYMIRROR

Pooja Sarang

Inspirational Others

3  

Pooja Sarang

Inspirational Others

अस्तित्व

अस्तित्व

1 min
197

झेलत रहाते सर्व आरोप मी

करा हवी ती बदनामी माझी

उडवा जगाचे शिंतोडे कितीही

तरीही डगमगणार नाही मी


आहे जशी घट्ट पाय रोवूनी

तशीच रहाणार अढळ ऊभी

करा प्रयत्न खेचण्याचे नेहमी

कणखर बनत जाईन अजून मी


अस्तित्व माझे ठेवणार टिकवूनी

व्यक्तिमत्त्व माझे खूलवणार मी

नाही घाबरणार आता कुणालाही

माझे स्वप्न सुंदर जग जगणार मी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational