STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational

3  

AnjalI Butley

Inspirational

असाच असुदया पाठिंबा

असाच असुदया पाठिंबा

1 min
546

चंद्रावर ठसा उमटावयाचा होता आम्हाला

तयारीत कुठे कमी नव्हतो आम्ही...


पण शेवटच्या क्षणी

थोडक्यात हुकल आमच मिशन ' चांद्रायन-२' ...


खचुन जाऊ नका करत पंतप्रधान मोदीजींनी दिला दिलासा

सर्व भारतवासींयांनीपण यावेळेस दुषणं न देता हौसला शास्त्रज्ञांचा वाढवला...


परत लवकरच चांद्रायन मोहिम हाती घेऊच आम्ही

पाठिंबा असुद्या नेहमी म्हणत प्रत्येक भारतीयांचे मानले आभार इस्त्रोने!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational