STORYMIRROR

Ankita Akhade

Inspirational

3  

Ankita Akhade

Inspirational

असा माझा बाप

असा माझा बाप

1 min
164

उन्हाळ्यात सावली देतो

पाावसाळ्या रेनकोट घेऊन उभा असतो 

हिवाळ्या चादरीचा आधार देतो

असा माझा बाप नेहमी

आमच्या मनात राहतो 


अभ्यास करताना कंटाळा

असला तरी खाऊ आणून देतो

आई घरी नसली तर 

party करण्यास भाग पाडतो

असा माझा बाप नेहमी

आमच्या मनात राहतो 


डोळ्यात साचलेले पाणी

त्या घासा साारखंं गिळून टााकतो 

आनंदी चेेेहऱ्याची लपाछपी

आमच्या बरोबर खेळतो

असा माझा बाप नेहमी 

आमच्या मनात राहतो 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational