अपेक्षा ( चारोळी )
अपेक्षा ( चारोळी )
अपेक्षा ठेवून म्हातारपणाच्या
ज्याला लहानाचे मोठे केले
त्याने कुजलेल्या सांगाडयाला
एक वर्षानंतर येवून पाहिले
अपेक्षा ठेवून म्हातारपणाच्या
ज्याला लहानाचे मोठे केले
त्याने कुजलेल्या सांगाडयाला
एक वर्षानंतर येवून पाहिले