STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Inspirational

3  

Ashok Shivram Veer

Inspirational

अन्यायाला उत्तर देईन मी

अन्यायाला उत्तर देईन मी

1 min
212

सरतील दिवस हे उरतील त्या आठवणी,

अन्यायाला उत्तर देईन मी मनात साठवूनी


कर तू अत्याचार सोशिन मी सारे.

अन्यायाला उत्तर देईन मी असे खरे


होईल पुनरावृत्ती इतिहासाची अशी,

हनुमानाने रावणाची लंका जाळली जशी


नाही उरणार जागा तक्रार करायला,

तुला लागेल अशी माफी मागायला


करावे तसे भरावे रितच जगाची भारी,

अन्यायाला उत्तर देईन ही आजची नारी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational