अंगण.७
अंगण.७
1 min
2.8K
अंगणात पडलाय
प्राजक्ताचा सडा
आठवण आली तुझी
ओलावल्या नेत्रकडा
अंगणात पडलाय
प्राजक्ताचा सडा
आठवण आली तुझी
ओलावल्या नेत्रकडा