STORYMIRROR

Trupti Naware

Inspirational Others

4  

Trupti Naware

Inspirational Others

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा

1 min
394

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या मधली

भावना आंधळी असते.......

या भावनेला दृष्टी मिळण्या

शिक्षणाची नितांत गरज असते .....

श्रद्धेमधल्या विश्वासाला अंधश्रद्धा

कलुषित करते

या अंधकारातुन बाहेर पडण्या

विज्ञान प्रकाशाची मदत मिळते

बुवाबाजीचे अवडंबर

सुशिक्षिताँचेही बळी घेते..

कर्मकांडापेक्षा कर्मच श्रेष्ठ

या भावनेतच खरा ईश्वर दिसते

श्रद्धा , अंधश्रद्धा म्हणण्यापेक्षा

स्वतः वरच विश्वास असावा...

मार्गामधल्या कुठल्याही अडचणीवर

स्वनिर्णयाने मार्ग शोधावा...!!!!!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational