STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

अमर राहो किर्ती

अमर राहो किर्ती

1 min
233

तुमचे संस्कार, तुमचे आदर्श, किर्ती तुमची महान 

बाप बापच असतो, मज वाटे बहू अभिमान,

शुन्यातून विश्व घडविले, आज ही झाली सेवा पूर्ती

लाभो दिर्घायुष्य तुम्हा, जगी अमर राहो किर्ती 🙏🙏🙏


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational