अलक : वाढदिवस
अलक : वाढदिवस
1 min
157
महक चा आज वाढदिवस पण गरिबीने त्रासलेली महक, शिवाय व्यसनी पती कोणाला सांगणार,,
अशीच दुःखी कष्टी बसलेली असताना तिची मुलगी पळत आली. ५ रु. चा एकच केक चा एकच पीस घेऊन
"मम्मी हॅपी बर्थडे "
आणि महकच्या डोळ्यातून आनंद अश्रु वाहू लागले
आज पुन्हा एकदा तिच्या जिवनात आशेची किरण आली होती.