अलिप्त होत जात आहे
अलिप्त होत जात आहे
अलिप्त होत जात आहे,,,
माय, बहिण आणि बायको,,
तिला कोणी समजून घेत नाही ,,
तिला समजून घेण्याचा प्रयत्न,,,
अलिप्त होत जात आहे,,,
आई म्हणजे काय,,,??
बहीण म्हणजे काय,,,??
बायको म्हणजेे काय,,,??
स्त्री म्हणजे काय,,,??
तिने दिलेले संस्कार म्हणजे काय,,,
सर्वच अलिप्त होत जात आहे ,,,
माणसातील माणुसकी,,,,
अलिप्त होत आहे,,
