अहंकार
अहंकार
कधीचं कशाचां कुणालां
नसावां कसलां अहंकार
पद, पैसा, प्रतिष्ठा, वेळं
श्रेष्ठ नसें कधी अधिकार
देह चित्त शांत मनं
अंगी असतां हे बहुगुण
सुख मिळे अपरंपार
विकासं होई त्याचा सर्वांगीण
अहंकार मनी धरूनं
हरवूनं जाते स्व मनं
येई नां परतं गेलेलां क्षणं
तयासं कशाचे राही नां भानं
घरदार,कुटुंब, जग
उध्वस्तं करी तो सुखशांती
नष्ट करुनीं त्यासं समूळ
घडेलं जीवनी नवक्रांती
