STORYMIRROR

Sarika More

Others

3  

Sarika More

Others

पुस्तके वाचता

पुस्तके वाचता

1 min
99

किती कितीच्यां गोष्टींचा

त्यात असे उलगडा

पुस्तके वाचनच नसते

शिकवतात आयुष्याचा धडा

जीवन सहज सोपे वाटते 

असंख्य माहिती सांगते 

मनं कधी वाचता वाचता

नकळत पुस्तकात गुंतते

कथा कहाण्या घटना

वर्षानुवर्षे कुणा नां माहिती

पुस्तकात जपून असतात

सर्व जगातील चालीरीती 

इतिहास असो की कोणत्या 

गाथा पुस्तकातील वाचता

ज्ञानातही भर घालते

पुस्तके वाचूया उठता बसता


Rate this content
Log in