कला
कला
कला असते अवगत गुण
साहित्य असो क्षेत्र कोणते
ओळख असते तीच खरी
नव्यानें त्यासं कुणी जाणते
नावारूपालां येते कुणी
आनंद असे सदोदित मनी
स्वप्नालांही पंख फुटतातं
भरारी घेते अशी जीवनी
जपावी कला असावी कला
अविष्कार घडतातं अनेक
पारंगत किती होऊन गेले
शोध लागले इथे कित्येक
