अहंकार
अहंकार
स्थितप्रज्ञ कृतघ्न म्हणुन जग त्यास ओळखते,
मतभेद अन् गैरसमज यांच्यासोबत मैत्री जोडते,
शब्दांना कधीही नसतो त्याचा काना, मात्रा अन् उकार,
विनाश काले विपरीत बुध्दी म्हणजेच अहंकार !