STORYMIRROR

Shivam Madrewar

Romance Classics

3  

Shivam Madrewar

Romance Classics

नजरेतबघ मझ्या...

नजरेतबघ मझ्या...

1 min
158

तुझ्याबद्दल चाहुल देतात धुमकेतू अन् तारे काही,

पाहता क्षणी तुला मागोमाग मन माझे भिरभिरत राही,

नजरेत बघ माझ्या, ही स्वप्ने तुझीच रंगली आहेत,

गुंफलेल्या आठवणींत तुझ्या, कवितेतून ती उमलली आहेत !


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance