STORYMIRROR

Nutan Pattil

Classics

3  

Nutan Pattil

Classics

ओम नमः शिवाय

ओम नमः शिवाय

1 min
312

भोलेनाथ शीव!! काय तुझी लीला!!

सुख धरतीला!! सदोदीत!!


कैलास निवासी!! पार्वतीचा पती!!

सृष्टीची निर्मिती!! तूचदाता!!


भोळा शिव शंभू!! रुद्र अवतार!!

करितो साकार!! भुमीवरी


ओम नमः शिवाय!! जप करू ध्यान

देव हा महान!! सृष्टीकर्ता


आवड बेलाची!! बेलपत्र वाहू!!

समाधानी राहू !! आशिषाने


वार सोमवार !! पुजुनिया देवा

वाटे मला हेवा !! भावभक्ती


होई कृपादृष्टी!! भक्तीत विलीन!!

सदैव तल्लीन!! शंभुनाथ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics