STORYMIRROR

Sarika More

Others

3  

Sarika More

Others

शालेय जीवन घडवी जीवन

शालेय जीवन घडवी जीवन

1 min
48

पाऊल पहिले पडता शाळेत

शालेय जीवन घडवी जीवन 

महान विद्वान घडतात इथे 

इथेच प्रगती होई संपन्न 

तयारी कधीही वेळेतच होई

मिळे कधी सुट्टी खेळण्यासं 

झाला का नाही अभ्यास पूर्ण 

असे परीक्षा ती पारखण्यासं 

शिकवण शाळेची जशी 

जन्माची शिदोरीच लाभली

ज्ञान घेता लक्ष्यपूर्वक कुणी

त्याची आयुष्याची कोडी सुटली

नसे फक्त ते शालेय जीवन

जीवनाचा तो असे आकार

होतात त्या ज्ञानमंदिरात

स्वप्न कित्येकांचे साकार 


Rate this content
Log in