STORYMIRROR

Sarika More

Tragedy

3  

Sarika More

Tragedy

सृष्टीचे मालक नसे पाहुणे असे

सृष्टीचे मालक नसे पाहुणे असे

1 min
32

सूर्य चंद्र तारे सर्व जपते

दिवस रात्र समतोल सदा

विसरलो जगणे आपण

समतोल आपले यदा कदा

वर्चस्व गाजवण्या सर्वांवर

नष्ट करण्या निघाले सर्व

म्हणूनच बदलले प्रत्येकाच्या

आयुष्याचे जीवन पर्व

सृष्टीचे मालक नसे पाहुणे असे

दूषित केले सर्व इथे मानवा

पेटला बघ किती ठिकाणी

बेभान सुसाट वणवा

काळ वेळ वाया गेला 

पूर्वीचें जीवन सुंदर होते

रस्ते, पाणी, वीज, कमी जरी

पण जगणे अवघड नव्हते 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy