STORYMIRROR

Gaurav Daware

Drama Romance Fantasy

3  

Gaurav Daware

Drama Romance Fantasy

अबोल भावना

अबोल भावना

1 min
303

अबोल आपले शब्द अबोल ती भावना 

तुझ्यासारख्याच प्रेयसीत असतो प्रेमळपणा 


मी तर कविता लिहितो, न सुचणाऱ्या ओळींना सजवतो 

तु मात्र कल्पना बनते जिव्हाळा तूच रेखाटत राहते 


तुझे शब्द जणू प्रेमाच्या तारा 

माझा प्रत्येक शब्द फक्त असतो पाटपसारा 


तुझे बोल जणू प्रेमाची स्तुती 

माझी प्रशंसा फक्त वाटच पाहती 


न सुचणारे शब्द मी सुचवतो 

नकळतं तुझ्या ओळींवर हसतो 


तुझी मात्र असतें कल्पना भारी 

वाटत व्हावं फक्त तुझा कैवारी 


प्रेमाचा वेडेपणा असतो तुझ्याच ठायी 

माझ्या कल्पनेचा काही अर्थच नाही.


तरीही तु हसतेस 

वेड्या गोष्टीवरही ओठ सजवते 

मी मात्र असतो दुःखाच्या डोंगरात 

तुझ्या कल्पनेचा मात्र रंगच वेगळा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama