Dipti Gogate
Children
अभ्यास एके अभ्यास
यातच जातात तासन् तास
किती केला तरी कमी
काही करायचे राहतेच नेहमी
केलंय ते पण आठवत नाही
काही काही सुचत नाही
नकोशी वाटली तरी
परीक्षेचं आगमन थांबणार नाही
परीक्षा नसेल तर
आपली प्रगती होणार नाही
विमान प्रवास
वाईटाचा नाश
हिरव्या हिरव्...
पिवळा रंग
निळा रंग रॉयल...
लाल रंग सौभाग...
पांढरा रंग
शिक्षक
आनंदाने जगू य...
भावाची आठवण
मनाला स्पर्शून जाणारी अप्रतिम कविता मनाला स्पर्शून जाणारी अप्रतिम कविता
आईवर असलेले जीवापाड प्रेम व्यक्त करणारी अप्रतिम सुंदर कविता आईवर असलेले जीवापाड प्रेम व्यक्त करणारी अप्रतिम सुंदर कविता
उत्कृष्ट अप्रतिम काव्य रचना उत्कृष्ट अप्रतिम काव्य रचना
फुलांच्या दुनियेतील अनोखी सफर घडविणारी सुंदर काव्य रचना फुलांच्या दुनियेतील अनोखी सफर घडविणारी सुंदर काव्य रचना
अंतराळवीर बनून देशाची शान वाढवील अंतराळवीर बनून देशाची शान वाढवील
आजच्या पिढीला शिक्षणाचे महत्व सांगणारी कविता आजच्या पिढीला शिक्षणाचे महत्व सांगणारी कविता
अप्रतिम काव्य रचना अप्रतिम काव्य रचना
अप्रतिम रचना अप्रतिम रचना
अप्रतिम कविता अप्रतिम कविता
अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना
नि:शब्द करणारी अप्रतिम कविता नि:शब्द करणारी अप्रतिम कविता
स्मृतींना उजाळा देणारी अप्रतिम रचना स्मृतींना उजाळा देणारी अप्रतिम रचना
छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेली सुंदर रचना छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेली सुंदर रचना
महामानवाची गाथा सांगणारी अप्रतिम काव्य रचना महामानवाची गाथा सांगणारी अप्रतिम काव्य रचना
खरंच किती सुखावह असते पक्षांचे जीवन ! मला पण पंख असते तर , मी पक्षी असते तर ! खरंच किती सुखावह असते पक्षांचे जीवन ! मला पण पंख असते तर , मी पक्षी असते तर !
आई बाबा ताई भाऊ आजी आजोबा त्यांच्या स्नेहाने,लाडाने येते फुलून मन . आई बाबा ताई भाऊ आजी आजोबा त्यांच्या स्नेहाने,लाडाने येते फुलून मन .