STORYMIRROR

Manisha Joshi

Children Stories Fantasy

4  

Manisha Joshi

Children Stories Fantasy

माझे स्वप्न

माझे स्वप्न

1 min
904

माझे स्वप्न ऊंच ऊंच आकाशात उडण्याचे

टोपलीभर चांदण्या गोळा करण्याचे

हरणाच्या गाडीत फिरण्याचे

चांदोबाचे घर पाहण्याचे

परीला भेटण्याचे

तिच्या बरोबर पंख लाऊन 

लपाछपी खेळण्याचे

आईच्या गाण्यातील 

चॉकलेटच्या बंगल्यात राहण्याचे.

ऐक ना रे बाप्पा,ऐवढेच आहे मागणे

तुझ्या या चिमुकल्या मित्राचे

स्वप्न पूर्ण करण्याचे.


Rate this content
Log in