STORYMIRROR

purushottam hingankar

Abstract Drama

3  

purushottam hingankar

Abstract Drama

अभंग

अभंग

1 min
119

आतताई जीवं सत्तेचा भुकेला

जनतेचा केला नाश तेणे!!१!!


वाट्टेल ते करी सरकार दारी

ईश दरबारी नाश पावे!!२!!


हित आपुलालें ना कळे तयाशी

तेणे तो पायाशी धोंडा घेई!!३!!


जनते फसुन खुर्ची ते घेतली

गत काय झाली राम जाणे!!४!!


संतदास म्हणे माफ त्या करीन?,

जन जनार्दन वाट दावी!!५!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract