STORYMIRROR

purushottam hingankar

Others

3  

purushottam hingankar

Others

स्वामी गजानन

स्वामी गजानन

1 min
220

शेगावीचा राणा गजानन माझा

 त्रैलोकीं हा राजा परब्रम्ह !!१!!


सोडवील मना माया जाल सारे

देई तो उभारे जीवनाशी !!२!!


अखंड अद्वय नित्य निरामय 

मनाचे ते भय काढीतसे !!३!!


संतदास म्हणे तोची माझा स्वामी

दृष्टी परब्रम्ही देत असे!!४!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन