STORYMIRROR

purushottam hingankar

Others

3  

purushottam hingankar

Others

दिनाचा कैवारी

दिनाचा कैवारी

1 min
161

देवा माय बापा गजानन संता,

भाकीतो मी आता नाम तुझे!!१!!


तुच कैवारी दिन दुबळ्याचा

सांभाळ भक्तांचा करी बापा!!२!!


नको लोटू दुरी पाडसा त्या हरि

गाय तु दुधारी क्षुदे लागी!!३!!


संतदास म्हणे स्वामी गजानन

करी तो पालन भक्तांलागी!!४!!


Rate this content
Log in