STORYMIRROR

purushottam hingankar

Others

3  

purushottam hingankar

Others

शपथ स्वछतेची

शपथ स्वछतेची

1 min
94

चाल गड्या रे करू प्रदक्षिणा

 इंद्रायणी मातेची!

संवर्धन सारे मिळून करूया

 नदीच्या परसाची!!२!!


लग बग कररे सायकल धररें

नको वाट पाहू गाडीची!

 प्रदूषणाशी टाकून दे तूं

सोड आशा माडीची!!२!!


जलं श्रोत हा आहे बां रें

 निसर्ग निर्मितीचा!

भारतभूच्या कुशीत जन्मला

मुलं मंत्र घे माऊलीचा!!३!!


ज्ञानोबा तुकोबा चरणीची गंगा

 पवित्रं मनं करणारी!

स्वच्छ कर तूं तटास साऱ्या

वाहू दे नित्य निर्झरी!!४!!


भंग नसे कधी तुकया अभंगा

कां भंगली इंद्रायणी?!

तुझ्या कर्माचे फळं भोगीते

माता माय होऊनी!!५!!


विनंती करतो संतदास हा

चरणी तुझ्या लागुणी!

माय इंद्रायणी साफ कराया 

 घे शपथ आज पासुनी!!६!!


Rate this content
Log in