STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

3  

Deepak Ahire

Classics Inspirational

आयुष्याला द्यावे उत्तर...

आयुष्याला द्यावे उत्तर...

1 min
192

काेणत्याही परीस्थितीला हाेवू देवू नका स्वार, 

सातत्याने रहा कृतिशील, आयुष्याला द्यावे उत्तर

संधी शाेधण्या डाेळ्यांबराेबर, करावा डाेक्याचा वापर, 

अधिक अभ्यास व व्यासंगाने, आयुष्याला द्यावे उत्तर

गाठायचं उद्दिष्ट तर परीश्रमाशिवाय नाही गत्यंतर, 

नेमक्या श्रम आणि मेहनतीने, आयुष्याला द्यावे उत्तर

विश्वासाने भावना सुखावते, देताे मानसिक आधार, 

सकारात्मक उर्जा टिकवून, आयुष्याला द्यावे उत्तर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics