STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Inspirational

3  

आ. वि. कामिरे

Inspirational

आयुष्याचे धडे

आयुष्याचे धडे

1 min
434


दबावाने जे कार्य अडती । मन बने विचलित ।। नकळत।।१।।

जो सर्वा त्रास न देती । आयुष्य जगती ।। आनंदाने ।।२।।

जो कमी बोले जास्त शिके । यशस्वी होई ।। प्रयासाने ।।३।।

जे वाचन करी ज्ञानासाठी । महान बनती।। जैसा ते चाहे।।४।।

आदर्श म्हणे जे शोधती देवास आत । विजयी होती ।। हरेक संकटात ।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational