STORYMIRROR

Rekha Gavit

Tragedy

3  

Rekha Gavit

Tragedy

आयुष्य....

आयुष्य....

1 min
206

घडा तो अजूनही पालथा

वाटा चुकताना....

सूर्य माझा अजूनही अंधारा

तिमिरातुनी परतताना....

कोडे माझं अजूनही अपुरे

शब्द शोधताना....

ओंजळ माझी रिती

अश्रू ओघळतांना....

झोळी माझी फाटकी

आयुष्याच्या यातना पेलताना...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy