धोखा
धोखा
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
केलेले प्रेम सफल झाले,
समजण्यात केली मी गफलत
हळूच तिने साधला डाव
केले मनावर असंख्य घाव
नसती मिळाली ती कधी
तर झाली नसती अधोगती
आपलेच हात नि आपलेच दात
समजुन केले तिला माफ
मूर्ख समजली ती मला
फसगत करण्याची कला
असते सगळ्यांकडे
समजलं नाही तिला
पण प्रेमात द्वेष करून निर्माण
सोडले तिने आत्मदाह करून प्राण
💔💔💔
💔💔💔💔💔💔💔
