STORYMIRROR

Sunil Khaladkar

Drama Tragedy

3  

Sunil Khaladkar

Drama Tragedy

आयुष्य माझं...

आयुष्य माझं...

1 min
400

आज पुन्हा आयुष्य माझं,

मागे वळून पाहून गेलं...

अर्ध जीवन संपल्यावर कळलं की,

प्रेम करायचं तर आपलं राहून गेलं.....


पण तुझ्या येण्याने झालीय सखे,

प्रेमाची ती सुखद जाणीव.....

शुष्क झालेल्या हृदयाची ह्या,

भरून काढशील ना उणीव...


सर्व काही संपल्यासारखं वाटताना,

तुझं झालं मनात आगमन...

म्हणूनच तर अर्पण केलाय तुला,

माझं हृदय आणि तनमन...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama