आतुन दुःख सारे......
आतुन दुःख सारे......
आतून दुःख सारे आतून वेदना ही
ओठात गोड हसून डोळ्यात असाव
फुलाला सारा बगीचा गंधित बाग सारी
नवी पालवी तरीही कोमेजली कसा मी
साऱ्या जगात वारे प्रेमात या बुडालो
घर कोरडेच माझे.अन कोरडा कसा मी
तू चालली सुखाने पाउल गालिच्यात
जरी वाट तीच माझ्या पायात का निखारे
रात्रीत चालताना तुज वाट चांदण्याची
माझी हरेक रात्र आता रात असावांची
मी पाहता तुला का अजून पेट घेतो
अन विरहात पूरता जळून खाक होतो
