STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance Classics

5.0  

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance Classics

आठवणीतला पाऊस

आठवणीतला पाऊस

1 min
250

कोणाच्या मनातल्या मनात चालणाऱ्या शब्दांचा

कोणी बोलू पाहणाऱ्या त्या अबोल प्रीतीचा


अथांग पसरलेल्या त्या मनातल्या भावनांचा

कोणी सांगू पाहणाऱ्या त्या माऊलीचा


ओठी शब्द असूनही काय बोलू या विचारांचा 

कोणी समजून घेईल का मला या निष्पाप मनाचा


हजारोंमध्ये असलेल्या त्या प्रत्येकांच्या घडामोडीचा 

कोणी न सांगताच भावना व्यक्त करणाऱ्या त्या मुलांचा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama