आठवणींचा पिटारा
आठवणींचा पिटारा
मी आवरत असते सारा
आठवणींचा गोड पसारा
हसू खट्याळ खुलले गाली
खुलता आठवणींचा पिटारा...
मी आवरत असते सारा
आठवणींचा गोड पसारा
हसू खट्याळ खुलले गाली
खुलता आठवणींचा पिटारा...