आठवणीचा छंद-चारोळी
आठवणीचा छंद-चारोळी
सखे रोज नव्याने दरवळतो
तुझ्या आठवणींचा सुगंध
मग उगाचच जडतो जीवाला
तुझ्या आठवणींचा छंद
सखे रोज नव्याने दरवळतो
तुझ्या आठवणींचा सुगंध
मग उगाचच जडतो जीवाला
तुझ्या आठवणींचा छंद