STORYMIRROR

Chandan Pawar

Classics

4  

Chandan Pawar

Classics

आठवण

आठवण

1 min
1

तू नसतेस माझ्याजवळ तरी
मी तुझ्याच सावलीत चालतो..!
तू येणार नाहीस तरी वाट 
पाहत तुझ्याच वाटेवर थांबतो..!!

तुझ्या हातात माझा हात नाही पण
माझ्या हातात तुझी आठवण आहे..!
तुझ्या फक्त काही क्षणात मी असेल
पण माझ्या प्रत्येक क्षणात तू आहे..!!

तुला नेहमीच माझी सोबत नकोय
पण मी कायम तुझ्यासोबत आहे..!
तू आजवर रडवून, लाथाडून गेलीस
पण अजूनही मी तुझ्याजवळ आहे..!!

केवळ जवळ राहून नव्हे तर दूर
राहूनच खरं प्रेम कळत असत..!
म्हणून 'असणं ' म्हणजे प्रेम नसत
तर जीव 'लावणं' महत्वाचं असत..!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics