STORYMIRROR

Chandan Pawar

Classics

4  

Chandan Pawar

Classics

आशा

आशा

1 min
0

वाट पाहणारा व्यक्ती 
घड्याळाचे काटे मोजत नाही..!
तर मी प्रत्येक क्षणात 
तुझ्या येण्याची आशा जपून ठेवतो..!!

प्रत्येक रस्त्यावर तुझाच 
चेहरा शोधत राहतो..!
आणि प्रत्येक गर्दीत तुझीच 
चाहूल ऐकत राहतो..!!

तुझी वाट पाहताना मी 
रोज नवीन स्वप्न पाहत नाही..!
तर तुझ्या जुन्या स्वप्नांनाच 
नव्याने जिवंत ठेवत असतो..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics