STORYMIRROR

Gaurav Daware

Drama Romance Tragedy

3  

Gaurav Daware

Drama Romance Tragedy

आठवण

आठवण

1 min
247

तुझ पहिली प्रेम अन तुझ पहिलं हास्य 

तुझा पहिला राग अन तुझ पहिलं रुसणं 

मनात कोरलय मी......


तूझ्या अश्रुना माझ्या डोळ्यात घेऊन

तूझ्या दुःखाच्या चिंब पावसात न्हाऊन

मनात कोरलय मी........


तुझ्या बोलण्यातले ते गोड शब्द 

तुझ्या ओठांवरचे ते अबोल स्तब्द 

मनात कोरलेय मी......


तुझ्या आठवणीने लेखणीही माझी थकते ग 

तुझ्या अश्रुंनी मन ही माझं रुसते ग...

तुझ्या अश्रुंच्या उंबरठ्यावरचा रुसवा डोळ्यात घेऊन 

आणि ह्या सर्व गोष्टी दुखांच्या अश्रुत पाहून 

मनात कोरल्याय मी........


आता तुझ्या आठवणीपेक्षा 

   तुझ्या सोबत राहणं जास्त आवडेल ग मला...

पण काय करू.....

   तुझ्या आठवणींनी तुझ्यासाठी मनात जागाच उरली नाही ग


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama