STORYMIRROR

वर्षा अरगडे

Inspirational

3  

वर्षा अरगडे

Inspirational

आत्मविश्वास

आत्मविश्वास

1 min
279

आत्मविश्वास

एक पाऊल ... हिंमतीच

आत्मविश्वास

एक पाऊल ... अनुभवाच

आत्मविश्वास

एक पाऊल ... ज्ञानाच्या दिव्याच

आत्मविश्वास

एक पाऊल ... झोकून देण्याच

आत्मविश्वास

एक पाऊल ...शोधण्याच

आत्मविश्वास

एक पाऊल ... पारखण्याच

आत्मविश्वास

एक पाऊल ... सिध्द करण्याच

आत्मविश्वास

एक पाऊल ... मानाच

प्रत्येक अशा पाऊलात

एक स्वतः दडलेला आहे..

अशा प्रत्येक पाऊलाने

एक विश्वास मिळवून दिलेला आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational