STORYMIRROR

वर्षा अरगडे

Romance

3  

वर्षा अरगडे

Romance

प्रेमाचा श्रावण

प्रेमाचा श्रावण

1 min
314

तुझी माझी साथ

जसा श्रावण मास

श्रावणातलं ऊन

तुझ्या माझ्यातील कुणकुण

श्रावणातला पाऊस

तुझ्या माझ्या प्रेमाची हौस

श्रावणातला प्रत्येक थेंब न थेंब

आपल्यात फक्त प्रेम न प्रेम

तुझ्या माझ्या स्वप्नात रंगवलेले ठिकाण

जशी श्रावणातल्या गगनी सप्तरंगी कमान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance