मास श्रावण श्रावण पाणी ओथंबून आले भोळ्या शंकराच्या पायी भक्त आनंदून गेले मास श्रावण श्रावण पाणी ओथंबून आले भोळ्या शंकराच्या पायी भक्त आनंदून गेले
श्रावण आला श्रावण आला
उपवास तपास तरीही उल्हास फराळाचा घास करी प्रसन्न दैवी भास उपवास तपास तरीही उल्हास फराळाचा घास करी प्रसन्न दैवी भास
सुरू झाला श्रावण मास, संस्कृती आहे आमची खास सुरू झाला श्रावण मास, संस्कृती आहे आमची खास
करू या देवीचा जार करू या देवीचा जार
राया माझी हौस हो पुरवा बाई बाई झोंबतो गारवा... उजेड पडला असा पुनवंच्या चंद्राचा... राया मास हा आल... राया माझी हौस हो पुरवा बाई बाई झोंबतो गारवा... उजेड पडला असा पुनवंच्या चंद्राच...