आत्मविश्वास...
आत्मविश्वास...
आत्मविश्वास आहे यशाची गुरूकिल्ली,
आत्मविश्वास असेल तर यशाची वारी जिंकली...
आत्मविश्वास असावा प्रत्येक मनात सुप्त,
सदैव ताे काम करताे हाेत नाही कधी लुप्त....
आत्मविश्वास नेहमी देताे नविन विश्वास,
सुटू नये त्याची आपल्या जीवनी कास....
आत्मविश्वास असेल तर जीवन हाेते सफल,
आत्मविश्वास वाढवा हेच खरे असते आत्मबल...
