STORYMIRROR

Hemant Patil

Abstract

3  

Hemant Patil

Abstract

आत्मा

आत्मा

1 min
345

काक स्पर्श पिंड नेवैद्य 

कावळे च्या रूपे आत्मा येवूनी

पिंड नेवैद्य भक्षण

तो आत्मा तृप्त होवूनी

जिवन व्यतित तृप्त

स्मशानात काक वाट

बघता बघता वेळ

सरत चालली

डोळे कावळयाच्या

वाटेवरी फिरू लागले

कूजबूज कानात

ह्याच्यात मन अडकले

त्याच्यात मन अडकले

सगे सोयरे मनधरणी

पाया पडू लागले

काक- स्पर्श उडत

झेप पिंडाकडे होईना

अतृप्त आत्मा.......................!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract