Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Tragedy

3  

Abasaheb Mhaske

Tragedy

आता तुम्हीच सांगा खरे खरे गड़े

आता तुम्हीच सांगा खरे खरे गड़े

1 min
228


उगाच काही तरी लिहत रहाव

उघड्या डोळ्यांनी जग पहाव 

खटकलेल, मनाला भावलेल

मनसोक्त भांडाव का म्हणून ... 


शाप म्हणाव की वरदान म्हणाव 

निकड म्हणावी की नसति आफत ? 

काही-काही कळत नाही लिहत रहाव 

का कुणास ठाऊक मनोमन वाटत  


प्रेमा - बिमाच्या बाता खुप झाल्या 

फाटक जिन त्यांच मांडू की कारणे शोधू ?

फाटकी झोळी , फुटकी थाळी , तानाशाही 

म्हणू की अच्छे दिनचा उपहास म्हणू ? 


दुःख तयांचे किती , कैसे मी मांडू 

धरल की चावत सोडल की पलत 

लेखणीच्या चिमटीत कितीस मावत ? 

आता तुम्हीच सांगा खरे खरे गड़े


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy