आता फक्त जळणच आहे
आता फक्त जळणच आहे
दूर जाताना तुझ्या डोळ्यात
मी माझ्यातूनच दुरावत होतो
तुझ्यातून विलग होताना
पुन्हा तुझ्यात हरवत होतो
तुझ्याशिवाय जगन नाही
मरण पण कठीण आहे
उरलेल्या प्रत्येक श्वासात
आता फक्त जळनच आहे..

